Membership / संस्थेचे सदस्यत्व

संस्थेचे सदस्य खालील तीन प्रकारे होता येईल :

१. आजीव सदस्यत्व:रू. ५०० ते रू.५०००
२.आधारस्तंभ सदस्यत्व:रू.५००१ ते रू.१००००
३.आश्रमदाते सदस्यत्व :रू.१०००१ किंवा अधिक

भारत व महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागांतील विविध क्षेत्रातील व्यक्ती संस्थेच्या सदस्य झाल्या असून शिवाय परदेशातील अनेक व्यक्तींनी संस्थेचे सदस्यत्व नोंदविले आहे. संस्थेचा सदस्य होण्यासाठी विशिष्ट फॉर्म भरणे आवश्यक आहे. त्याचा नमुना संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध आहे.