न्यासाने हाती घेतलेल्या विविध कार्यक्रमांसाठी हितचिंतकांनी सढळ हाताने मदत करावी ही विनंती.
न्यासाला दिलेल्या देणगीस प्राप्तिकराची ८०जी कलमांची सुट मिळेल.
देणगी विविध स्वरुपात देता येईल –
१- पैसे धनादेश वा इंटरनेट माध्यमातून
२. दरमहा रद्दी गोळा करून
३- वस्तुरुपाने
देणगीसाठी धनादेश ( चेक ) खालील नावाने देण्यात यावा.
“स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्था”
जनता सहकारी बँक, कर्वे रोड शाखा
A/c No. – 007220100032277
IFSC Code – JSBP0000007
MIR Code – 411074005.
- सायकली
- शाळेत संगणक प्रयोगशाळा उभारण्यासाठी संगणक व अनुषंगिक वस्तु
- शाळेत विज्ञान प्रयोगशाळे साठी वैज्ञानिक उपकरणे
- व्यवसायिक प्रशिक्षण संच
- अभ्यास साहित्य: वह्या, पुस्तके, ड्राॅईंग बोर्ड इ.


आम्ही पाकिरे वस्ती वर गेलो होतो, करोना लाॅकडाॅन मुळे अन्नधान्य वितरणात अडचणी येत होत्या व गरजेच्या वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला होता. आम्ही जाऊन गरजेच्या वस्तूंचा पुरवठा केला.








प्रयोगशाळेचे उदघाटन ८ नोव्हेंबर ला झाले
